Aishwarya Rajinikanth: चित्रपट निर्माती ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती. तिने मोलकरीण आणि चालकावर संशय व्यक्त केला होता. यासोबतच पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ऐश्वर्याचा संशय खरा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामागे मोलकरीण ईश्वरी आणि चालक होते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/LgjYTZa