Aai Kuthe Kay Karte updates: मालिका 'आई कुठे काय करते' पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. मालिकेतील अरुंधती तर प्रेक्षकांची लाडकी आहेच मात्र आता तिचा नव्याने खुलणारा संसार पाहायला देखील प्रेक्षकांना आवडत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xwUbAJm