फरदीन खान यानं १९९८ मध्ये 'प्रेम अगन' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी तो विस्फोट या चित्रपटात झळकणार आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत त्याच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या की त्याचं करिअर आता संपलं असं म्हटलं जात होतं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/hLWHcOl