PAN Aadhaar Linking Check : पॅन कार्डशी आधार कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. याआधी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. १ एप्रिल २०२३ नंतर हे लिंक करायचे असल्यास तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oDUL4Nd