Brad Pitt House- ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांनी या घरात त्यांच्या सहा मुलांचे संगोपन केले होते. आता ब्रॅड हे घर सुमारे ३२८. ९२ कोटी रुपयांना विकत आहे. विशेष म्हणजे हे घर विकत घेणाराही सापडला. पण ब्रॅड घर का विकतोय याचं कारण जाणून घेऊ.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PtEvZpo