Tu Chal Pudha video viral: छोट्या पडद्यावरती 'तू चाल पुढं’ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मालिकेचं कथानक अश्विनी भोवती फिरताना दिसतय. मालिकेत एका सामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळं मालिका महिला वर्गानं चांगलीच उचलून धरली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/tTrCxFu