Priya Berde On Gautami Patil: सध्या जितं तिथं गौतमी पाटील या नावाचीच चर्चा सरू असल्याचं दिसून येतय. डान्सचे शो, तिचं मानधन, तिच्या कार्यक्रमांनी होणारी गर्दी...हे रोजचे चर्चेचे विषय झाले आहेत. पण यावर आता कलाकार , लावणी कलावंत नाराजी व्यक्त करत आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1taARPi