Vicky Kaushal : विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला जरा हटके जरा बचके सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात विकीला त्याच्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं विकीनं ज्या पद्धतीनं उत्तर दिलं ते पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/HGFzW0B