Aishwarya rai Bachchan red carpet look- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. तिचा कान फिल्म फेस्टिव्हल २०२३चा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला एक नवीन ट्विस्ट मिळाला आहे. लोक तिची तुलना तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या जुन्या फोटोशी करू लागले आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/IMSqgJu