WhatsApp Features : सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमध्ये एकापेक्षा एक भारी ट्रिक्स आहेत, ज्यातील बऱ्याच आपल्याला माहितही नाहीत. पण या नवनवीन ट्रिक्समुळे व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढू शकते. तर जगात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप हे व्हॉट्सॲपच आहे. दरम्यान जगात कोट्यवधी लोक हे वापरत असल्याने व्हॉट्सॲप देखील आपल्या युजर्सच्या वाढत्या गरजा पाहत त्याप्रकारे वेगवेगळे बदल आपल्या ॲपमध्ये करत असते. अधिक चांगली सुविधा युजर्सना देऊन युजर इंटरफेस सुधारण्यासाठी मागील काही काळापासून व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. आता देखील नुकतंच व्हॉट्सॲपने ऑनलाइन स्टेटस लपवण्याची सुविधाही आणली आहे. तसंच इतरही बरेच फीचर्स व्हॉट्सॲपमध्ये असून यातील काही काही खास फीचर्सबद्दल जाणून घेऊ...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/aB8X1tV