Full Width(True/False)

Wireless Charger हवाय? १००० रुपयांच्या आत मिळेल, हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

Wireless Chargers in Budget : टेक्नोलॉजीमध्ये दररोज नवनवीन शोध लागत आहेत. म्हणजे एकेकाळी अगदी एखाद्या खोलीएवढा मोठा कंप्युटर आज अगदी कॉम्पॅक्ट येत आहे, तेही जास्त फीचर्ससह. तसंच दररोज नवनवीन शोध लागतच असून वायरलेस चार्जर हा एक फार भारी शोध असून यामुळे फोन चार्ज करणे खूप सोपे झाले आहे. आता यामुळे वायर्सचं टेन्शन नाही की काही नाही, तुम्हाला फक्त फोन चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल आणि काही तासांतच तुमचा फोन चार्ज होईल. आता तुम्हीही वायरलेस चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही वायरलेस चार्जर्सची यादी शेअर करत आहोत. जे अगदी बजेटमध्येही आहेत आणि चांगल्या कंपनीचेही आहेत. यांच्या मदतीने तुम्हील स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि इतर उपकरणे वायरलेस पद्धतीने चार्ज करू शकता, चला तर पाहुया या चार्जर्सची यादी...

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/XMIugVv