Smartphones with Bigger Battery : सध्याच्या युगात मोबाईल फोन ही फारच गरजेची वस्तू झाली आहे. म्हणजे सध्या बाजारात एवढ्या कंपन्या आहेत आणि विविध कंपन्या आपआपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. फोनच्या वाढत्या वापरामुळे बहुतांश स्मार्टफोन्समध्ये मोठी बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि उत्तम डिस्प्ले यांसारखे फीचर्स अधिक असतात. दरम्यान वाढत्या वापरामुळे दमदार बॅटरी असणारे फोनही खूप विकले जातात. तर आज आम्ही तुम्हाला असे काही ऑप्शन्स सांगत आहोत, जे कमी किंमतीत दमदार फीचर्स खासकरुुन दमदार बॅटरी बॅकअप देत आहेत.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/p3W12g5