Prasad oak manjiri oak - मराठी इंडस्ट्रीतील सर्वात आदर्श जोडपे म्हणून प्रसाद आणि मंजिरी ओक यांना ओळखले जाते. प्रसादच्या यशात मंजिरीची मोलाची साथ आहे. पण मंजिरी प्रसादचं पहिले प्रेम नव्हती. याबद्दल तिनेच एका मुलाखतीत सांगितलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/854OHiG