Full Width(True/False)

दसऱय लगनमळ चरचत आल अभनत आशष वदयरथ अश सर झल लवहसटर

Ashish Vidyarthi Birthday: 'कहो ना.. प्यार है', 'बर्फी', 'वास्तव', 'बेगम जान' या सिनेमात खलनायकाची भूमिका करणारे साकारणारे आशिष विद्यार्थी सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळं चर्चेत आलेत.वयाच्या ५७ व्या वर्षी आशिष यांनी दुसरं लग्न केल्यानं ते चर्चेत आलेत. आज त्यांचा वाढदिवस.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/8j0uR7i