Full Width(True/False)

कांचन आजींनी घातलाय मोठा घोळ, देशमुखांच्या घरात संकटाला दिलं निमंत्रण

Aai Kuthe Kaay Karte Episode on 01 June 2023 Update: अरुंधती परदेशात गेलेली असताना 'आई कुठे काय करते'मध्ये यशचा अपघात, वीणाने अनिरुद्धची बाजू घेणं, संजनाने अनिरुद्धबद्दल वीणाला समज देणं इ. असे ट्रॅक दाखवण्यात आले. आजच्या एपिसोडपासून मालिकेत कांचन आजींनी घरात स्वत: आणलेल्या संकटाचं कथानक दाखवण्यात येणार आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CHmRZAa