Amazon Air Coolers : एकीकडे कडाक्याचा उन्हाळा आला आहे, त्यामुळे उन्हात बाहेर फिरणं अगदी कठीण झालं आहे. त्यात घरातही उन्हाळ्यात बसणं म्हणजे अगदी हैराण करणारं. अशामध्ये एसी किंवा एअर कूलर हेच आपल्याला गर्मीपासून वाचवू शकतात. ज्यांना एसी परवडत नाही त्यांना एअर कूलर हा एक चांगला पर्याय आहे. सध्या मार्केटमध्ये एअर कूलरच्या कितीतरी व्हरायटी येऊ लागल्या आहेत, ज्यांना तुम्ही मोठ्या खोलीतही वापरू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशाच कूलर्सबद्दल सांगणार आहोत. जे तुम्हाला थंडावा देतीलच आणि खोलीला एक अनोखा लुकही देतील. तुम्हाला हे इन्व्हर्टर कंपॅटिबल कूलर Amazon Clearance Store सेलमधून सवलतीत देखील मिळू शकतात. विविध दमदार कंपन्यांचे एअर कूलर या सेलमध्ये मिळत असून यातील टॉप पाच एअर कूलर्सबद्दल जाणून घेऊ...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/l67asGO