Sutapa Sikdar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिवंगत इरफान खान यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या निधनानंतरही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान अबाधित आहे. आता अभिनेत्यामधील वेगवेगळ्या गुणांबद्दल त्यांची पत्नी सुतापा सिकदर पुस्तक रुपात सर्वांसमोर मांडणार आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6Wfxsz1