Full Width(True/False)

शक्तिमान येणार पण जरा कळ सोसा! मुकेश खन्ना यांनी सांगितले चित्रपटाच्या विलंबनाचे कारण

Mukesh Khanna shaktiman- देसी सुपरहिरो 'शक्तिमान' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझर व्हिडीओनंतर या चित्रपटाच्या निर्मितीबाबत काहीही स्पष्ट झाले नव्हते. पण आता मुकेश खन्ना यांनी चित्रपटाबाबत बरेच काही सांगितले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/0MWUIr7