Aai Kuthe Kaay Karte Episode 6 June 2023: 'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात देशमुखांच्या घरी वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन राडा झाल्याचे पाहायला मिळेल. संजनाने अरुंधतीसाठी कोणताही उपवास करायला नकार दिला आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/gsr9lne