Full Width(True/False)

'य' फईल शअरग आण वहडओ एडटग ॲपसन गगलन पल सटअरमधन कढल तमहह लगच कर डलट!

नवी दिल्ली : Virus Attack on Android Apps : अँड्रॉइड फोन म्हटलं की त्यात कितीतरी ॲप्स असतात. प्ले स्टोअरमध्ये हजारो ॲप्स असून त्यातील सगळीच कामाची नसतात. त्यात अनेकांची सिक्योरिटी चांगली नसल्यानं हॅकर्स त्यांना हॅक करतात. काही ॲप्सना स्पायवेअर केल्यानं त्यांना फोनमध्ये इन्स्टॉल केल्यास तुमचा खाजगी डेटा सहज चोरला जाऊ शकतो. तर एकंदरीतच सर्वअँड्रॉइड युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण काही ठरावीक ॲप्समध्ये व्हायरस आढळल्याने गुगलने त्यांना प्ले स्टोअरवरुन हटवलं असून युजर्सनाही डिलीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ॲप्सबद्दल Dr. Web या सिक्योरिटी रिसर्चर्सने देखील याबद्दची सूचना दिली असून या ॲप्सना फोनमधून त्वरीत डिलीट करण्यास सांगितलं आहे. चलातर या ॲप्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ...

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/HxlVagB