Full Width(True/False)

मल झल आत बस लस हडनन घतल गरभवत न रहणयच नरणय

Lisa haydon birthday- आज बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडनचा ३७ वा वाढदिवस आहे. लिसा आता तीन मुलांची आई आहे. तीनदा गर्भवती राहिल्यानंतर लिसाने स्वतः सांगितले की तिला आता गर्भवती राहायचे नाही आता तिला तिच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/wpLMPj0