Full Width(True/False)

'१४ वर्षांच्या मोलकरीणवर केला रेप', आदित्यवर केले गेले आरोप

आदित्य पांचोलीवर आतापर्यंत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकदा तर मारहाणीच्या आरोपामुळेही त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. अशातच अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीने त्याच्यासोबतच्या अफेअरचा खुलासा करत आदित्यने अभिनेत्रीच्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही केला होता.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/VxR1MjD