Smartphones under 20k : आजकाल स्मार्टफोन ही फारच गरजेची वस्तू झाली आहे. प्रत्येकाला आजकाल स्मार्टफोन फारच गरजेचा झाला आहे. दरम्यान विविध कंपन्यांही कमी किंमतीत दमदार फोन लाँच करत आहेत, आता समजा जर तुमचे बजेट २० हजार रुपये आहे आणि तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगणारे पर्याय तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहेत. दरम्यान विविध स्मार्टफोन उत्पादक कंपन्या एकापेक्षा जास्त स्मार्टफोन आणत आहेत आणि अशा परिस्थितीत कोणता फोन घ्यायचा हे फारच गोंधळात टाकणारं आहे. चला तर मोटोरोला, वनप्लस, रेडमी, रिअलमी कंपनीचे काही खास फोन्स पाहुया...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/5qSlLtQ