Prajakta Mali Yoga Day- अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आज २१ जून योग दिनानिमित्त तिने १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम राबवला आहे. सोबतच तिने चाहत्यांनासुद्धा सूर्यनमस्कार घालण्याचे आव्हान दिले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6ZMmNVw