प्रियांकाचा चोप्राच्या अफेअर्सच्या चर्चा देखील काही नव्या नाहीत. एका मुलाखतीदरम्यान प्रियंकानं तिच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. तिनं निक आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं होतं. प्रियंकानं म्हटलं होतं की, आमच्या वयात अंतर असलं तरी मी निकला पाहून हैराण झाले होते. त्याच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे, तो समजूतदार आहे आणि माझे जे काही स्वप्न आहेत त्यामध्येही तो खूश आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने उत्तम साथ दिली. मला असं वाटतं माझ्या आईनेच आमच्या दोघांचं नातं जुळवून आणलं. कारण माझ्या आईचं आणि वडिलांचं नातं देखील असंच होतं, असं ती म्हणाली होती. इतकंच नाही तर प्रियांका आणि तिच्या सासू यांच्या वयातही फार अंतर नाहीये. प्रियांका तिच्या सासूपेक्षा १६ वर्षांनी लहान आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/EVGDPo6