Full Width(True/False)

पूर्णा आजीला होतेय सायलीला ओळखण्यात चूक झाल्याची जाणीव; ती तन्वी असल्याचं सत्य समजणार?

Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग'च्या आजच्या एपिसोडमध्ये पूर्णा आजीला समजतं की सायलीमुळे रविराज तिच्या वाढदिवसाला आले आहेत. यानंतर ती विचार करते की सायलीला ओळखण्यात तिची काही चूक तर नाही होत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/VkP6onm