टॉम क्रूझ म्हणजेच इथन हंट 'मिशन इम्पॉसिबल'च्या 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन'च्या पुढील मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. टॉम क्रूझच्या या चित्रपटातील जीवघेण्या स्टंटबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटांव्यतिरिक्त टॉम अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचे अॅक्शन सीनच प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. मात्र, टॉम त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल जेवढा चर्चेत आहे, तेवढेच लक्ष त्याच्या वैयक्तिक आयुष्यानेही वेधले आहे. आज आम्ही तुम्हाला टॉम क्रूजच्या वैवाहिक आयुष्याबद्दलची एक घटना सांगणार आहोत, ज्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. टॉम क्रूझच्या वैयक्तिक आयुष्याशीही अनेक रहस्ये जोडलेली आहेत. टॉमने तीन वेळा लग्न केले आणि तिन्ही वेळा त्याचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/bW3wCjz