Suruchi Adarkar Post- बाईपण भारी देवा या चित्रपटात अभिनेत्री सुरुची अडारकरने चिन्मयी हे पात्र साकारले आहे. या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सुरुचीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/F1DCnr2