Online Shopping Data : एका संशोधनातून समोर आले आहे की दिल्ली-मुंबईऐवजी भारतातील एका वेगळ्याच शहरातील लोक अॅमेझॉन या ऑनलाईन साईटचा सर्वाधिक वापर करतात. चला नेमकं हे शहर आणि या संशोधनाबद्दल जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/dxoiwsy