Vodafone idea Recharge Plans: Vodafone Idea ने आपल्या युजर्ससाठी काही नवीन रिचार्ज प्लान आणले असून यातील Super Hour पॅकमध्ये एका तासासाठी पूर्णपणे अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद युजर्सना घेता येणार आहे.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/Q4583Yy