Full Width(True/False)

करोना, फुफ्फुसं ८५ टक्के निकामी, पायाचं बोट हलवणंही होतं कठीण; बाप्पा जोशींना झालेला जीवघेणा आजार

कोविडनंतर अनेकांनी कठीण काळ अनुभवला. एका हरहुन्नरी कलाकारादेखील यानंतर या गंभीर आजारपणानंतर मनोरंजन विश्वापासून दूर राहावे लागले. मनोरंजनसृष्टीत स्थिरावलेला, विविधांगी भूमिका साकारणारा एक हरहुन्नरी कलावंत. मालिका, चित्रपट अशा विविध कलाकृतींमध्ये त्याचं काम सुरळीत सुरू असतं. अचानक एक दिवस त्याला कळतं की आपल्याला एक गंभीर आजार झाला आहे. या जीवघेण्या आजारामुळे कामाची, घराची सगळी घडी विस्कटते... मनोधैर्य खचतं. पण या सगळ्यात कुटुंबियांची साथ, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची सोबत महत्त्वाची ठरते. पुन्हा उभं राहण्याची धडपड सुरू होते. ही गोष्ट आहे मराठी मनोरंजनसृष्टीचे लाडके ‘बाप्पा’, अर्थात अभिनेते विद्याधर जोशी यांची. गेल्या आठ-दहा महिन्यांचा त्यांचा संघर्ष आणि त्यातून पुन्हा उभं राहण्याची नवी उमेद हे सारं त्यांनी ‘मुंबई टाइम्स’शी शेअर केलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/n8VqI6J