Adah Sharma On Break: अभिनेत्री अदा शर्माला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता अदाच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले असून अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत तिच्या हातापायाची खूपच वाईट अवस्था झाल्याचे दिसते आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/NAeE1bd