Full Width(True/False)

केदार आणि भरत जाधव यांच्यातील मैत्री एका गाण्यामुळे संपली असती पण...

Friendship Day Special: केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का एकदा एका गाण्यावरुन केदार आणि भरत यांच्यात वाद झालेला आणि त्यावेळी अंकुशने कृष्णशिष्टाई केली...

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/RSUpfJZ