Twitter ला टक्कर देण्यासाठी मेटाने आपलं खास असं थ्रेड्स अॅप्स काही काळापूर्वीच लाँच केलं. लाँचदरम्यान तर अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करत विक्रम झाला, पण हळूहळू याचा वापर कमी झाला असल्याने कंपनी आता नवनवीन फीचर आणत पुन्हा हे अॅप युजर्सना आवडेल असा प्रयत्न करत आहे.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/nGfuMJw