Full Width(True/False)

गदर २ जाणार ऑस्करसाठी? दिग्दर्शक म्हणाले खोटं बोलणार नाही पण पुरस्कार हवाय...

Gadar 2 For Oscar- अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' या चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून त्याने अनेक विक्रमही मोडले आहेत. आता तो ऑस्करला पाठवण्याची तयारी निर्माते करत आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/oM90xy7