girija Oak Interview: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक हिने नुकतीच सौमित्र पोटे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात तिने ऑनलाइन खेळ खेळायला सांगणाऱ्या जाहिरातींवर भाष्य केलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/iSABVjJ