नवी दिल्लीः स्मार्टफोनची प्रतीक्षा संपणार आहे. HMD Global ने मंगळवारी या फोनच्या सेलची घोषणा केली आहे. नोकियाच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची ग्लोबल अॅव्हरेज किंमत ५९९ यूरो म्हणजेच ५१ हजार ७०० रुपये आ…
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत अनेक ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. अजूनही या प्रकरणात बरीच मोठी नावं उघडकीस येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्य…
वॉशिंग्टन: अमेरिकेतील सुप्रसिद्ध नियतकालिक 'टाइम'ने जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या …
नवी दिल्लीः इंस्टंट मेसेजिंग अॅप वर लवकरच मिळणार आहे. याद्वारे मेसेज एक टाइम लिमिटच्या आत ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्ट सोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडिओ सुद्धा …
मुंबई- प्रकरणाची अमली पदार्थांच्या अँगलनेही चौकशी केली जात आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने जेव्हापासून ही केस आपल्या हातात घेतली त्या दिवसापासून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत…
मुंबई टाइम्स टीम टीव्ही विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा मानला जाणारा 'एमी पुरस्कार' सोहळा अलीकडेच पार पडला. जगातील सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज, लिमिटेड सीरिज आणि टीव्ही चित्रपट यांचा या …
मुंबई टाइम्स टीम 'माझे वडील जर आज हयात असते, तर '' मालिकेचा मी एक भाग झाल्याचं पाहून त्यांना खूप अभिमान वाटला असता', असं अभिनेत्री म्हणते. '', आणि ''सारख्या नावाजल्य…
Social Media | सोशल मीडिया