नवी दिल्लीः ने भारताता आपला ला लाँच केले आहे. घरात साफ सफाई करण्यासाठी हा एक स्मार्ट व्हॅक्यूम क्लीनर आहे. याला तुम्ही ओपन सेलमध्ये खरेदी करू शकता. शाओमीने याच्या खरेदीवर एक ऑफर सुद्धा दिली आहे. ग…
नवी दिल्लीः जानेवारी महिन्यात एस २१ स्मार्टफोन्स सोबत सीरीजच्या लाँचिंगच्या घोषणेसोबतच कंपनी आणखी एका इव्हेंटची तयारी करीत आहे. सॅमसंगने ६ जानेवारी २०२१ साठी एका इवेंटला शेड्यूल केले आहे. या इवेंट…
लॉकडाउनच्या काळात अनेक बंधनं आणि अडचणी असूनसुद्धा आपण सकारात्मक राहणं आवश्यक होतं. अडचणी साऱ्यांनाच होत्या आणि तो काळ आज ना उद्या जाणारच होता हे आपल्याला माहीत होतं. तेव्हा आपण राहून त्यावर सहज मात…
मुंबई टाइम्स टीम धक धक गर्ल लवकरच ''च्या भूमिकेत दिसणार आहे, हे वाचून गोंधळलात ना? होय, नेटफ्लिक्सवरील आगामी वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या…
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ सह अन्य कंपन्यांनी आपल्या युजर्संसाठी कमी किंमतीत बेस्ट प्लान ऑफर केले आहे. सध्या लाँग टर्म वैधताचे प्लान ग्राहकांना पसंत पडत आहेत. मोठी वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्…
नवी दिल्लीः दसरा आणि दिवाळीत स्मार्ट टीव्ही खरेदी करु न शकणाऱ्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टवर २६ डिसेंबर पासून सेल सुरू करण्यात येणार आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जाण…
Partly Cloudy today! With a high of 84F and a low of 52F.
Social Media | सोशल मीडिया