Full Width(True/False)

⚠️ 20 एप्रिलपासून या गोष्टी राहणार चालू तर काय होणार बंद ?

⚠️ 20 एप्रिलपासून या गोष्टी राहणार चालू तर काय होणार बंद ? 
शासनाने सविस्तर नियमावली केली जाहीर
🚸 20 एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी
▪️ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
▪️ जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेजेस
▪️ शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं, मत्स्य व्यवसाय
▪️ सिंचन प्रकल्प, मनरेगाची कामं,गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी
▪️ डिजिटल व्यवहार
▪️ आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स
▪️ ई-कॉमर्स कंपन्या, कुरिअर सेवा
▪️ ऑनलाईन शिक्षण
▪️ सरकारी कार्यालयं
▪️ आरोग्य सेवा
▪️ लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स , मोटेल्स अंडी क्वारंटाईन सेंटर्स
▪️ इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स,कार पेंटर, IT सुविधा देणारे कर्मचारी, SEZ मधील उद्योगांना काम करण्याची परवानगी, कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये 1 तासाचा ब्रेक असावा

🚷 20 एप्रिलनंतर हे बंदच राहणार
 सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स , थिएटर्स , स्पोर्ट्स सेंटर्स
▪️ आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवा, बार्स
▪️ सामाजिक, धार्मिक , राजकीय, क्रीडा कार्यक्रम, देशात 3 मे पर्यंत बंद सर्व धार्मिक स्थळं बंद
▪️ जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक बंद
▪️ रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस
▪️ शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस