Full Width(True/False)

तुम्ही व्यवसायीक असाल तरं पुढील तीन महिन्यात काय समोर असेल....


तुम्ही व्यवसायीक असाल तरं पुढील तीन महिन्यात काय समोर असेल....
आपला मासिक खर्च मोजा. .
त्याला 3 ने गुणा. .
तुम्हाला पुढील तीन महिने जगवू शकेल एवढे पैसे (कॅश) तुमच्याकडे आहेत का. .?
पैसे उभे करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा.
शक्य तेवढे खर्च कमी करा.
गुंतवणूक, सरकारी अनुदान, सरकारी मदत अशा कोणकोणत्या मार्गांनी पैसे येऊ शकतात याचा विचार करा.
अनावश्यक आणि कमी महत्त्वाचे खर्च पुढे ढकला.
कोणाकडून तुमचे येणे बाकी असल्यास ते लवकर मिळतेय का ते पाहा.
कर्मचारी, पुरवठादार आणि ग्राहक यांच्याशी सोयीस्कर व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. जसे की वेतन लांबणीवर टाकणे, क्रेडिटवर माल उचलणे, इ.
आशावादी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा.
नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
रेफरल्स आणि रिव्ह्यूज मागा..
ऑफर्स द्या.
इंटर्न किंवा घरी बसून काम करू शकणारे कर्मचारी घ्या.
विक्री वाढवण्यासाठी जॉइंट व्हेंचरच्या संधी शोधा.
आपला व्यवसाय आणि स्वतःची आर्थिक गणिते व्यवस्थित करण्यासाठी, सुधारण्यासाठी या वेळेचा वापर करा.
कमी प्रयत्नात, घरबसल्या कोणत्या वस्तू /सेवा दिल्या जाऊ शकतात याचा विचार करा.
मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग अजिबात थांबवू नका.
थांबू नका. खचू नका. पुढे जात राहा.
कठीण परिस्थितीचा सामना करणं तसं अवघड आणि त्रासदायक असतं, पण तुम्ही आशावादी दृष्टीकोन ठेवा.
हे कोरोना नावाचे वादळ लवकरच संपेल आणि चांगले दिवस परत येतील.
जून अखेर इंडिया करोना थांबवणारा पहिला देश राहील त्यामुळे जगाची दारे भारताला उघडले जातील तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...

3 मे पयेत्त आपल्याला संयम ठेवायचा आहे.।।।

आपल्या देशान सगळ्या जगाला दाखवल की,हिंदुस्तान हा एकच देश आहे जो करोनाला हरवू शकतो...*

खंबिर रहा, सुरक्षित रहा , घाबरु नका.