Full Width(True/False)

ड्युअल कॅमेरा बनणार ट्रिपल, शाओमीचा हटके फोन

नवी दिल्लीः टेक कंपनी शाओमीकडून एक नवीन फोल्डेबल पेटेंट घेण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे कन्सेप्ट खूपच खास आहे. फोल्ड झाल्यानंतर याचा फ्रंट आणि रियर कॅमेरा एकसोबत काम करणार आहे. सध्या सर्व स्मार्टफोनमधील रियर आणि फ्रंट कॅमेरा वेगवेगळे काम करतात. परंतु, या कन्सेप्टमध्ये वेगळीच सिस्टम पाहायला मिळत आहे. वाचाः चायनीज टेक कंपनी शाओमीकडून चायना नॅशनल इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस मध्ये पेटेंट सबमिट करण्यात आले होते. याला या आठवड्यात मंजुरी मिळाली आहे. या पेटेंटसोबत एक स्केच सुद्धा समोर आले आहे. ज्यात फोनचे ले आऊट आणि इंटरेस्टिंग कॅमेरा प्लेसमेंट पाहायला मिळत आहे. शाओमीच्या या फोनमध्ये तीन इमरजन्सी सेन्सर्स देण्यात आले आहेत. वाचाः फोल्ड केल्यानंतर ट्रिपल कॅमेरा फोनमध्ये देण्यात आलेले दोन सेन्सर फोनच्या रियर पॅनलवर दिले आहे. तर तिसरा सेन्सर सेल्फी कॅमेराच्या दुसऱ्या बाजुला दिला आहे. सध्या स्मार्टफोन कंपन्यांच्या खूप सेन्सर देण्यात आले आहे. परंतु, शाओमी इंटरेस्टिंग सॉल्यूशन नवीन डिव्हाईस सोबत घेऊन आली आहे. रियर पॅनेलवर विना ट्रिपल कॅमेरा या फोनमध्ये युजर्सला ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप फोल्ड करता येणार आहे. वाचाः किंमत कमी असणार समोर आलेल्या स्केच मध्ये फोनचा फोल्डेबल डिझाईन आणि हिंज मॅकेनिज्म दिसत आहे. तसेच ड्युअल कॅमेरा सेटअप फोनला फोल्ड केल्यानंतर ट्रिपल कॅमेरा सेटअप बनतो. या फोनची बाकी डिटेल्स आणि इमेज सेन्सर संबंधी काही माहिती समोर आली आहे. परंतु, ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे. या प्रमाणे भविष्यातील फोल्डेबल फोन्सची किंमत कमी असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eD5GuX