Full Width(True/False)

फोनमधून तात्काळ डिलीट करा १९ प्रसिद्ध अॅप, गुगलने घातली बंदी

नवी दिल्लीः कोट्यवधी अँड्रॉयड युजर्स प्ले स्टोरच्या मदतीने अॅप डाऊनलोड करतात. परंतु, अनेक धोकादायक आणि मॅलिशस अॅप्स समोर येतात. गुगल कडून आता पुन्हा एकदा अनेक प्ले स्टोरवर बंदी घालण्यात आली आहे. कारण, हे अॅप्समध्ये अॅडवेयर इन्स्टॉल करीत होते. जर अॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल करीत होते. जर हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा. याची माहिती White Ops च्या स्टोरी इंटेलिजन्ट्स टीमने लावली आहे. वाचाः इंटेलिजन्स टीमकडून 'CHARTREUSEBLUR' इन्वेस्टिगेशनमध्ये १९ असे अॅप्स आहेत. जे युजर्सच्या फोनमध्ये अॅडवेयर इन्स्टॉल करीत होते. इन्व्हेटिगेशनला दिलेल्या नावाने ब्लर चा समावेश करण्यात आले आहे. यातील जास्त फोटो एडिटींग अॅप्स आहेत. जे ब्ल फीचर ऑफर करीत आहे. हे अँड्रॉयड अॅप्स आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट अॅड्स दिसत होते. ज्यात सहज डिटेक्ट केले जावू शकत नव्हते. वाचाः गायब होते आयकॉन युजर्स या अॅप्सला इन्स्टॉल करीत होते. यात आयकॉन फोनला अॅप ड्रॉर मधून गायब होत होते. याप्रमाणे सहज अॅप्स डिलिट करु शकत नव्हते. तसेच बॅकग्राउंडमध्ये काम करीत होते. समोर आलेल्या मॅलिशस अॅप्समध्ये Square Photo Blur अॅप चा समावेश होता. तसेच इंटेलिजन्स टीमने याची बिहेवियर चेक केले आहे. अॅप फोनला इन्स्टॉल झाल्यानंतर आयकॉन गायब करीत होते. प्ले स्टोरवर सुद्धा 'Open' चा ऑप्शन मिळत नव्हता. वाचाः डिलीट करा हे अॅप्स गुगलकडून या अॅप्सच्या मॅलिशस फंक्शनला उघड केल्यानंतर प्ले स्टोरवर बंद करण्यात आले आहे. तसेच हटवण्यात आले आहे. ज्या युजर्संना आधीच हे अॅप्स डाऊनलोड केले आहेत. त्यांनी स्वतः डिलीट करावे. या अॅप्सला एकूण ३५ लाखांहून अधिक डाउनलोड करण्यात आले होते. जर तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स इन्स्टॉल असतील तर त्याला तात्काळ डिलीट करावे. वाचाः या अॅप्सची यादी पाहा. - Auto Picture Cut - Color Call Flash - Square Photo Blur - Square Blur Photo - Magic Call Flash - Easy Blur - Image Blur - Auto Photo Blur - Photo Blur - Photo Blur Master - Super Call Screen - Square Blur Master - Square Blur - Smart Blur Photo - Smart Photo Blur - Super Call Flash - Smart Call Flash - Blur Photo Editor - Blur Image


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3302oiu