मुंबई: महानायक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओज, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. बिग बींनी अलीकडेच एक गंमतीशर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी रोखण्यासाठी मास्कचं महत्त्व देशाच्या नागरिकांना सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मास्कवर तयार केली गेलेली एक सुंदर कविता असून, ती सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली आहे. 'कमला के कानों पर, विमला के कानों पर, शर्मा के कानों पर, मिश्रा के कानों पर, छुटभैये के कानों पर, बाहुबली के कानों पर, रायपूर के रोमिओ के, जबलपूर की ज्युलिएट के अडोसी पडोसी के, मामा मौसी के, चाची और ताई के, भतीजी और भाई के, नाई के हलवाई के, एक दो और ढाई के, सब के कानों पे एक जिम्मेदारी है, और वो जब जब घर से बाहर जा रहे हैं, उसे बखूबी निभा रहे हैं, फिर आप मास्क क्यूं नहीं लगा रहे हैं? जनहित में जारी, कानों पे ज़िम्मेदारी" असे या कवितेचे बोल आहेत. बिग बींनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z4Qxxj