Full Width(True/False)

पत्नीला ट्रॅक करणे किंवा पतीची हेरगिरीची ऑफर, गुगलने घेतला हा निर्णय

नवी दिल्लीः गुगलकडून जाहिरात धोरण अपडेट करण्यात आले आहे. आता तुम्हाला पतीची हेरगिरी करण्यासाठी किंवा पत्नीचा फोन ट्रॅक करण्यासाठी दिसत असलेल्या जाहिराती आता गुगलवर दिसणार नाहीत. गुगलने या नवीन धोरणाची घोषणा केली आहे. कंपनी अशा प्रोडक्ट किंवा अशा सर्विसेजच्या जाहिरातीला सपोर्ट करणार नाही. कोणाच्याही परवानगीविना त्यांना ट्रॅक करणे, किंवा मॉनिटर करणे यासारख्या ऑफर्स या जाहिरातीमधून देण्यात येत होत्या. गुगले स्पष्ट केले की, नवीन नियम स्पायवेयर आणि पार्टनरच्या सर्विलान्सचा वापर करणाऱ्या टेक्नोलॉजीवर हा नियम लागू होणार आहे. वाचाः टेक्स्ट मेसेज, कॉल्स आणि ब्राऊझिंग हिस्ट्री मॉनिटर करणाऱ्या टूल्स सुद्धा या कॅटेगरीत येतील. सर्च इंजिन कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, जीपीएस ट्रॅकर आपल्या मार्केटिंग विना लोकांना त्यांची हेरगिरी करणारे दावे करीत आहेत. यासारख्या जाहिराती आता गुगलवर दिसणार नाहीत. त्यामुळे ऑडियो रिकॉर्ड्स, कॅमेरा, डॅश कॅमेरा आणि स्पाय कॅमेरा येतात. यासाठी कोणत्याही टेक्नोलॉजीला हेरगिरी संबंधित मार्केटिंग केली जाणार नाही. वाचाः ११ ऑगस्टपासून धोरण लागू होणार सर्च इंजिन कंपनी गुगलकूडन सांगण्यात आले आहे. खासगी तपास सर्विसेज आणि प्रोडक्ट्सच्या जाहिराती वर बंदी घालण्यात येणार नाहीत. ज्याचा वापर पालक आपल्या मुलांच्या सिक्योरिटीसाठी करतात. नवीन पॉलिसी वरून यासारख्ये प्रोडक्ट्स आणि सर्विसेज बाहेर ठेवण्यात आले आहे. गुगलची ही '' ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या पॉलिसीत २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या आधारावर अपडेट करण्यात आले आहे. वाचाः फिल्टर सर्च रिझल्ट्स दिसतील पार्टनरचा फोन ट्रॅक करण्यासाठी किंवा यासंबंधी जोडलेल्या टर्म्सच्या बदल्यात गुगल फिल्टर केले गेलेले रिझल्ट्स दाखवतो. त्यामुळे अशा सर्च टर्म्स वर दाखवलेल्या जाहिराती संबंधी सुद्धा गुगलची कठोर पॉलिसी आहे. स्टडीतून हे समोर आले की, 'इंटीमेट पार्टनर के सर्विलांस संबंधित सर्च टर्म्स वर अॅड दाखवल्या जात नाहीत. गुगलच्या एका प्रवक्त्याने म्हटले की, कंपनी आपली पॉलिसी संबंधित सर्च टर्म्स लागोपाठ अपडेट करीत आहे. नवीन सर्च वर्ड्स सुद्धा यात समावेश केला जाईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ehtCTF