नवी दिल्लीः सॅमसंग यावर्षी आपले नवीन डिव्हाईस मोठ्या वेगाने लाँच करीत आहे. या यादीत आता कंपनी alaxy Book Flex लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी या लॅपटॉपला ऑक्टोबर महिन्यात Galaxy Z Fold 2 सोबत लाँच करू शकते. लेट्सगो डिजिटलच्या एका बातमीच्या माहितीनुसार, सॅमसंगमध्ये गॅलेक्सी बुक फ्लेक्स ५ जी साठी ट्रेडमार्क अॅप्लिकेशन फाईल केले आहे. यानंतर हे जवळपास मानले जात आहे की, याला ५ जी व्हेरियंट लाँच करण्याची तयारी केली जात आहे. वाचाः अन्य कंपनीने फाइल केले ट्रेडमार्क ट्रेडमार्कला सॅमसंगच्या जागी Abril Abogados नावाच्या एका कंपनीकडून हे फाइल करण्यात आले आहे. या कंपनीने २०१९ च्या जुलैमध्ये Galaxy Ax1 साठी ट्रेडमार्क फाइल केले होते. अनेकदा ट्रेडमार्क फाइलिंग मध्ये प्रोडक्ट च्या नावाने गॅलेक्सी शब्द सुरू होत नाही. वाचाः याआधी अनेकदा असे झाले आहे. गॅलेक्सी प्रोडक्टच्या ट्रेडमार्क फायलिंगचे कीवर्ड मिसिंग होते. त्यामुळे नवीन बुक फ्लेक्स ला '' च्या नावाने लाँच केला जाणे म्हणजे काही आश्चर्यचकीत नाही. वाचाः लेनोवाने सुद्धा आणलेय ५ जी लॅपटॉप ओरिजनल गॅलेक्सी बुक फ्लेक्स ला ऑक्टोबर २०१९ मध्ये Galaxy Book Ion सोबत लाँच केला होता. हा जगातील पहिला लॅपटॉप होता. QLED डिस्प्ले सोबत येतो. यानंतर कंपनीने CES 2020 मध्ये Galaxy Book Alpha सीरीजमध्ये दुसऱ्या मॉडल्समध्ये आणले आहे. गॅलेक्सी बुक फ्लेक्स जगातील पहिला ५ जी लॅपटॉप नसणार आहे. याआधी लेनोवो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8cx प्रोसेसर सोबत लेनोवो फ्लेक्स 5G लॅपटॉप आणले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31zdd8J