कुरळे केस आणि सिंगिंग स्टार नेहा कक्करच्या गाण्यांनी अनेक वर्षांपासून देशाचं मनोरंजन केलं आहे. तिला म्युझिक इंडस्ट्रीमधील सेल्फी क्वीन म्हणूनही ओळखलं जातं, कारण तिच्याप्रमाणे सेल्फी कुणीही घेऊ शकत नाही. तिचं फोटोंविषयीचं प्रेमच आता कामी येतंय. सध्या Samsung M31s च्या Single Take फीचरच्या मदतीने हे कंटाळवाणे दिवसही सुंदर बनवत आहे. नेमकं काय झालंय तेही पाहा - सॅमसंगने इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी नेहा कक्करला #MonsterShot चॅलेंज दिलं. आणि नेहा कक्करनेही हे चॅलेंज थाटामाटत स्वीकारलं. रिझल्ट हा होता की एक लाइव्ह म्युझिकल सेशन झालं. नेहाने तिचं नेहमीचं रेकॉर्डिंगचं साहित्य म्हणजे माईक हेयरड्रायरसोबत रिप्लेस केला आणि आणखी आकर्षक पोज दिली. नेहाला #MonsterShot फोनच्या Intelli-Cam Single Take फीचरसोबत क्लिक करण्यात आलं. तुम्हीही पाहा... #MonsterShot फोन 64MP Intelli-Cam सोबत येणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Single Take घेऊ शकता. यामुळे तुम्ही काय करू शकता? तर यामुळे तुम्ही अनेक फोटो आणि व्हिडीओ एकाच टेकमध्ये घेऊ शकता. नेहा कक्करप्रमाणेच इतर सेलिब्रिटीही यामध्ये भाग घेणं अपेक्षित आहे. #MonsterShot Intelli-Cam सोबत आपण त्यांची क्रिएटीव्हीटी पाहण्यासाठी आणखी प्रतिक्षा करू शकत नाही. फोनचं सर्वात मोठं फीचर, Single Take द्वारे तुम्ही एकाच वेळी 10 विविध आऊटपुट घेऊ शकता, ज्यात 7 Photos (Best Moment, Filters आणि Smart crop) + 3 Video (Original, Hyper lapse, boomerang) तुम्हाला घेता येईल. फोटो फील्टर्समध्ये Smart Crop फीचर, AI ने निवडलेल्या Best moments, Wide angle shot आणि Boomerang, Hyper lapse हे व्हिडीओ एकाच शॉटमध्ये घेता येतील. नेहा कक्करचे Single Take तिच्या Insta स्टोरीवर पाहा.. लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. #MonsterShot हा अत्यंत हँडी फोन असून तुमची रोजची दिनचर्या बदलण्यासाठी याची मोठी मदत होईल. त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता न करता यात फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकता, Insta स्टोरीही ठेवू शकता. तुमच्यासाठी सर्व काही करणार आहे. Single Take मुळे अनेक गोष्टी एकाच वेळी कॅप्चर होतात आणि तुम्ही काहीही मिस करत नाही. या फोनमुळे सध्याच्या कंटाळवाण्या वेळेत तुम्हाला एक चांगला पार्टनर मिळणार असं दिसतंय. Samsung ने M31s सोबत सुद्धा Quad-Camera सेटअपची परंपरा कायम ठेवली आहे. यात 64MP Intelli-Cam f/1.8 Aperture आणि pixel size 0.8 um आहे. या फोनमध्ये आणखीही फीचर्स आहेत, ज्यामुळे हा फोन परफेक्ट ठरतो. यामध्ये Infinity-O Display आहे, ज्याने तुम्हाला स्क्रीनवर खिळवून ठेवण्यास मदत होते. विशेष म्हणजे यात 6000mAh Monster Punch क्षमतेची बॅटरी, 25W चार्जिंग आणि दिवस-रात्र रिव्हर्स चार्जिंग आहे. फोनचा sAMOLED FHD+ Display तुमचा अनुभव आणखी सुंदर बनवतो. Samsung Galaxy M31s साठी तुम्हाला 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे, जेव्हा हा फोन आणि Samsung.com वर लाँच होईल. Galaxy M31s च्या उपलब्धतेचं नोटिफिकेशेन मिळवण्यासाठी करा. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fVEGaB