Full Width(True/False)

'या' फीचरमुळे अभिनेत्रीचंही सॅमसंगच्या फोनमध्ये फोटोशुट

तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल आणि सेलिब्रिटींना फॉलो करत असाल तर नुकतंच ला देण्यात आलेल्या #MonsterShot चॅलेंजविषयी तुम्हाला माहितीच असेल. तिने च्या 64MP Intelli-Cam मधील फीचरच्या माध्यमातून अनेक फोटो आणि व्हिडीओ फक्त एका टेकमध्ये काढले. यासह तुम्ही विविध क्षण एकाचवेळी कैद करू शकता, जसे की Filters सह फोटो, Smart Crop, AI ने निवडलेले सर्वोत्कृष्ट क्षण आणि Boomerang, Smart Crop, Filters, Best Moments, Hyperlapse असे व्हिडीओही एकाच टेकमध्ये शुट करू शकता. नेहाने तिचं चॅलेंज पूर्ण करताच सॅमसंगने आणखी एका सेलिब्रिटीला हे चॅलेंज दिलं. या सेलिब्रिटीचं नाव आहे फातिमा सना शेख. फातिमाला तिच्या शानदार अभिनयासाठी ओळखलं जातं. कदाचित यामुळेच Samsung ने नंतर Samsung Galaxy M31s च्या #MonsterShot सोबत नवा प्रयोग करण्यासाठी फातिमाची निवड केली असावी. हे खरंच अमेझिंग आहे, जिथे एका Single Take मध्ये 10 सेकंदाचा व्हिडीओ काढता येतो आणि त्याचे 10 विविध आऊटपुट - DNN Best Moment Selection सह 7 Photo, (AI Filter, आणि AI Smart Crop) आणि Original, Hyperlapse, आणि Boomerang अशा विविध फॉरमॅटचे 3 Videos मिळतील. #MonsterShot मुळे तुम्हाला परफेक्ट फोटो मिळतात, ज्यामुळे तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची एडिटिंग करावी लागत नाही. फतिमानेही असेच फोटो काढले असून ती Insta Stories वर टाकणार आहे आणि तुम्हाला आवडलेला फोटो यातून निवडायचा आहे. यानंतर फतिमाने प्रॉमिस केल्याप्रमाणे तुमच्या आणि तिच्या आवडीचा फोटो एकच निघाला तर तुम्हाला Samsung Galaxy M31s जिंकण्याची संधी आहे. पण Single Take फीचर हे एकच यातील वैशिष्ट्य नाही. याचं क्रेडिट 64MP Intelli-Cam लाही जातं, ज्याचा Single Take एक भाग आहे. Samsung Galaxy M31s ला रिअरसाठी 64MP Intelli-Cam आहे. यात 32 MP फ्रंट कॅमेरा आहे, ज्यातून फक्त सेल्फीच नव्हे, तर 4K व्हिडीओ आणि Slo-Mos काढता येतात. फोटोंना आणखी मजेदार बनवण्यासाठी यात AR Emoji आणि AR Doodle फीचर देखील आहे. Intelli-Cam वापरुन तुम्ही व्हिडीओ शुटिंग करतानाही फ्रंट आणि रिअर कॅमेरा स्विच करू शकता. यात Shake-free व्हिडीओंसाठी Super Steady फीचर आहे, रात्रीच्या वेळी फोटोंसाठी नाईट मोड आणि Ultra HD 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला या फोनमधील Hyperlapses व्हिडीओही आवडतील. सर्व फीचर्सच्या मदतीने सध्याच्या घडीला हा फोन परफेक्ट ठरतो. यामुळे तुम्हाला स्वतःचे शानदार फोटो काढता येतात आणि फोटोग्राफर्सवरील अवलंबत्व कमी होतं. सॅमसंगचा हा फोन खरेदी करण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामध्ये मॉन्स्टर कॅमेऱ्यासह 6000mAh या दमदार क्षमतेची बॅटरीही आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता न करता दिवसभर Single Take काढू शकता. यामध्ये 25W Fast Charge आणि रिव्हर्स चार्जिंग आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे Infinity - O आणि sAMOLED FHD+ Display आहे. फोन स्क्रीनचा जास्त वापर आणि गेमिंग युझर्ससाठी ही परफेक्ट निवड आहे. स्क्रीनमध्ये विविध रंगांचं कॉम्बिनेशन असल्याने अधिकच आकर्षक दिसते. सध्याच्या घडीला हा फोन परफेक्ट यासाठी आहे की तुमच्याकडे सिनेमा पाहण्यासाठी आणि गेमिंगसाठी पुरेसा वेळ आहे. तुम्ही आवडती स्ट्रिमिंगही कोणत्याही अडथळ्याविना पाहू शकता. तुम्ही फोन अपग्रेड करण्याच्या विचारात असाल तर ३० जुलैपर्यंत थांबण्यासाठी ही कारणं पुरेशी आहेत, जेव्हा Samsung Galaxy M31s लाँच होईल. हा फोन आणि वर लाइव्ह जाणार आहे. तुम्हाला तोपर्यंतही संयम नसेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी करा. एकदा हा #MonsterShot तुम्हाला मिळाला की सर्व आवडी पूर्ण होतील याची खात्री आहे. तुम्हाला फोटो मोड की व्हिडीओ मोड याची कोणतीही चिंता न करता फोटो काढता येतील आणि Insta स्टोरीवर टाकता येतील. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fXd84K