Full Width(True/False)

ट्विटरचे नवे फीचर, तुमच्या परवानगीविना ट्विटवर रिप्लाय करता येणार नाही

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग साइट लागोपाठी नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. नुकताच यावर इन्स्टाग्राम स्टोरीज सारखे fleets फीचर आले आहे. जे २४ तासांत गायब होतात. आता ट्विटर आणखी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. जे युजर्संना आधीपेक्षा जास्त कंट्रोल देईल. नवीन अपडेट नंतर आता युजर्स ठरवतील की, कोण त्यांच्या करू शकतील आणि कोण नाही. ट्विटरच्या या नवीन सेटिंग्स भारतासह जगभरातील युजर्संसाठी सुरू करण्यात आली आहे. वाचाः काय आहे नवीन फीचर नवीन फीचर अंतर्गत तुम्ही ट्विटला रिप्लायची लिमिट सेट करू शकाल. तुम्ही ठरवू शकाल ट्विटवर कोणत्या युजर्संना रिप्लायची परवानगी द्यावी किंवा कोणत्या युजर्संना परवानगी नाकारावी. जे युजर्स रिप्लाय करु शकणार नाहीत. ते तुमचे ट्विट पाहू शकतात. तसेच रिट्विट करु शकतात. तसेच कॉमेंट सोबत रिट्विट, लाईक, आणि शेयर करू शकतील. जाणून घ्या या नवीन फीचर्ससंबंधी. वाचाः अशी सेंटिंग करा ट्विटच्या रिप्लायची >> आपला फोन किंवा डेस्कटॉपवर Twitter ओपन करा. >> आता नवीन ट्विट क्रिएट करा आणि खाली दिलेल्या ग्लोब आयकॉनवर टॅप करा. >> या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन Everyone, People you follow आणि Only the people you mention दिसतील. >> Everyone सिलेक्ट केल्यानंतर सर्वांना रिप्लाय करण्याची परवानगी मिळेल. >> People you follow सिलेक्ट केल्यानंतर जे लोक रिप्लाय करु शकतील जे तुम्हाला फॉलो करतात. >> Only the people you mention सिलेक्ट केल्यानंतर तेच लोक तुमच्या ट्विटवर रिप्लाय करु शकतील ज्यांना तुम्ही मेंशन केले आहे. ट्विट केल्यानंतर याच्या सेटिंग्समध्ये अन्य काही बदल होणार नाहीत, याची काळजी मात्र घ्या. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30UijNX