नवी दिल्लीः शाओमी लागोपाठ नवीन डिझाईन आणि फीचर्सचे स्मार्टफोन लाँच करीत आहे. तसेच कंपनी काही नवीन फोनवर काम सुद्धा करीत आहे. जे मॉड्यूलर डिझाईनसोबत येतील. चीनची टेक कंपनीने मंगळवारी एक नवीन पेटेंटला पब्लिश केले आहे. या पेटेंट मध्ये रिमूव्हेबल डिस्प्लेच्या डिव्हाइसचा उल्लेख केला आहे. म्हणजेच कंपनी रिमूव्हेबल डिस्प्लेचा फोन लाँच करु शकते. वाचाः LetsGoDigital च्या एका रिपोर्टनुसार, चीनी कंपनीने पेटेंटला CNIPA (चायना नॅशनल इंटॅलेक्चुल प्रॉपर्टी एडमिनिस्ट्रेशन) च्या जवळ 'two component phone' टायटल ने फाईल केले आहे. पेटेंट सोबत दिसत असलेल्या फोटोवर नजर टाकल्यास माहिती होते की, या फोनमध्ये रिमूव्हेबल डिस्प्ले आहे. ज्याला फोनमधून बाजुला काढता येवू शकते. तसेच पुन्हा जोडता येवू शकते. डिव्हाईसला कनेक्ट न झाल्याने फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत पुढच्या बाजुला ड्यूल कॅमेरा सेटअप दितस आहे. याचाच अर्थ या फोनमध्ये स्क्रीनच्या खाली सेल्फी शूटर दिले आहे. वाचाः डिस्प्लेला कनेक्ट झाल्यानंतर शाओमीच्या या फोनमध्ये रेग्युलर हँडसेट प्रमाणे दिसतो. पेटेंट मध्ये डिस्प्लेला वेगळे पाहता येवू शकते. डिस्प्लेच्या रियरवर ट्विन पोर्ट्स दिले आहे. जे स्पीकर ग्रिल प्रमाणे दिसत आहे. ज्यावर एक छोटे छिद्र आहे. डिव्हाईसच्या मेन बॉडीत दिसत आहे की, पिनने कनेक्ट होते. पेटेंट ने संकेत मिळत आहे की, डिस्प्लेला विना बॉडीने कनेक्टचा वापर केला जावू शकतो. परंतु, यासंदर्भात सविस्तर माहिती मिळाली नाही. वाचाः फोनमध्ये रिमूव्हेबल आणि फंक्शनिंग डिस्प्लेच्या फायदे होऊ शकते. परंतु, हे खूपच प्रॅक्टिकल नाही होत. स्क्रीनला व्ह्यूफाइंडर आणि बाकी बॉडीला कॅमेऱ्याप्रमाणे वापर केला जावू शकतो. सध्या यासंबंधी माहिती फारच कमी आहे. शाओमी केवळ या प्रमाणे टेक्नोलॉजीवर काम करीत आहे. तसेच कंपनी हा फोन लाँच करणार आहे की नाही माहिती नाही. आगामी काही दिवसांत या संदर्भात अधिक माहिती मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33viWiu