Full Width(True/False)

अस्सल विरोधकांची जमली गट्टी; ओंकार भोजने- भाऊ कदम एकत्र दिसणार

Bhau Kadam- Onkar Bhojne- विनोदवीर भाऊ कदम आणि ओंकार भोजने लवकरच एकत्र काम करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची कोणती मालिका किंवा नवा सिनेमा येत नाहीये. तर ते लवकरच एका नाटकात काम करताना दिसणार आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CiPIv7d